RCB Unbox Event पूर्वी विराट कोहली नव्या जर्सीत!

महिला ब्रिगेड

आरसीबीच्या महिला ब्रिगेडने इतिहास रचल्यानंतर आता विराट अँड कंपनी जोरदार तयारीला लागले आहेत.

आरसीबी अनबॉक्स इवेंन्ट

आगामी आयपीएलपूर्वी आरसीबीच्या अनबॉक्स इवेंन्टची तयारी सुरू झाली आहे.

नव्या जर्सीचं अनावरण

अनबॉक्स इवेंन्टमध्ये आरसीबीने नव्या जर्सीचं अनावरण होईल. अशातच आरसीबीच्या स्टार खेळाडूंचे फोटो समोर आलेत.

बंगळुरू

आरसीबी अनबॉक्स इव्हेंट बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आज संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे.

RCB विरुद्ध CSK

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर 22 मार्च रोजी RCB विरुद्ध CSK असा सामना रंगणार आहे.

फाफ डु प्लेसिस

फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आता आरसीबीचा संघ इतिहास रचणार का? असा सवाल विचारला जातोय.

दरम्यान, ॲलन वॉकरने नवीन RCB अँथम तयार केले आहे आणि तो आज संध्याकाळी RCB अनबॉक्समध्ये सादर करणार आहे.

VIEW ALL

Read Next Story