'माझा शेवटचा वर्ल्ड कप', न्यूझीलंडच्या 'या' दिग्गज खेळाडूची घोषणा

न्यूझीलंड

यंदाचा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप न्यूझीलंडसाठी चांगला राहिला नाही. साखळी सामन्यातच न्यूझीलंडला दोन पराभव स्विकारावे लागले.

न्यूझीलंडचा प्रवास संपला

अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजने न्यूझीलंडचा पराभव केल्याने आता न्यूझीलंडचा प्रवास ग्रुप स्टेजमध्येच संपणार आहे.

अखेरचा वर्ल्ड कप

अशातच आता न्यूझीलंडला मोठा धक्का बसलाय. न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूने आपल अखेरचा वर्ल्ड कप खेळत असल्याचं जाहीर केलंय.

अखेरचा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप

न्यूझीलंडचा स्टार गोलंदाज ट्रेंड बोल्डने येत्या 17 जून रोजी अखेरचा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा सामना खेळणार असल्याचं सांगितलंय.

किवींसाठी भावूक क्षण

ट्रेंड बोल्ड न्यूझीलंडसाठी येत्या 17 जूनला पापुआ न्यू गिनी संघाविरुद्ध सामना खेळणार असल्याने किवींसाठी हा भावूक क्षण आहे.

ट्रेंड बोल्ड करियर

2011 मध्ये डेब्यू केलेल्या ट्रेंड बोल्डने आपल्या करियरमधील अनेक सामन्यात न्यूझीलंडला विजय मिळवून दिलेत.

लेफ्ट आर्म फास्टर

दरम्यान, लेफ्ट आर्म फास्टर म्हणून जेवढी प्रसिद्धी बोल्टला मिळाली, तेवढं इतर कोणत्याही गोलंदाजाला मिळाली नाही.

VIEW ALL

Read Next Story