IPL 2023 मधील खास क्षण!

'या' पाच घटनांमुळे नेहमी लक्षात राहिल

अरिजित सिंह

आयपीएलच्या पहिल्या सामन्याआधी ज्यावेळी ओपनिंग सेरेमनी झाली, तेव्हा गायक अरिजित सिंह याने महेंद्रसिंह धोनीचे पाय धरले होते.

टिम कुल

अॅपलचे सीईओ टिम कुल हे भारत दौऱ्यावर असताना त्यांनी दिल्ली आणि केकेआर यांच्यातील सामन्याची मजा घेतली होती.

शाहरूख खान

पठान गाण्यावर विराट कोहलीने शाहरूख खानसह ठुमके लगावले होते.

विराट कोहली vs नवीन उल हक

विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातील भांडणं. आरसीबी आणि लखनऊची खास मॅच चर्चेत राहिली.

रिंकू सिंह

आयपीएल 2023 मध्ये रिंकू सिंह याने विराट कोहलीचे पाय धरण्याचा प्रयत्न केला होता.

VIEW ALL

Read Next Story