एस. अनिरूद्ध

एस अनिरूद्ध हा कृष्णामाचारी यांचा मुलगा आहे. त्याने आयपीएलमध्ये 15 सामने खेळले आहेत. यामध्ये यामध्ये त्याची निराशाजनक कामगिरी राहिलीये.

रोहन गावस्कर

सुनील गावस्कर यांचा मुलगा आहे रोहन गावस्कर. आयपीएलच्या सुरुवातीला तो कोलकाताच्या टीममध्ये होता, मात्र त्याला चांगली कामगिरी करता आली नाही.

विराट सिंह

विराट सिंह हा कोहलीप्रमाणे कामगिरी तर नाही करू शकला. झारखंडचा असलेला हा खेळाडू आतापर्यंत केवळ 3 सामने खेळलाय.

अर्जुन तेंडुलकर

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या नावाची चर्चा अधिक आहे. आयपीएलमध्ये अर्जुन मुंबईच्या टीममध्ये आहे. मात्र अजून त्याला एकदाही खेळण्याची संधी मिळाली नाही.

शाहरूख खान

पंजाब किंग्जच्या ताफ्यात असलेला शाहरूख खान. शाहरूखने 22 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 18.50 च्या सरासरीने 296 रन्स केलेत.

फक्त नावाची चर्चा

यंदाच्या आयपीएलमध्ये काही असे खेळाडू आहेत, ज्यांना खेळ कमी मात्र त्यांच्या नावाचीच चर्चा जास्त झाली आहे. असे खेळाडू कोणते आहेत, पाहूयात.

VIEW ALL

Read Next Story