ODI World Cup 2023 : 'या' तारखेला वर्ल्डकपच्या तिकीटांची ऑनलाईन विक्री सुरु होण्याची शक्यता

यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात आयसीसी वनडे वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. या वर्ल्डकपचं आयोजन भारतात कऱण्यात आलंय.

सामने आयोजित करणाऱ्या क्रिकेट संघटनांसोबत तिकिटांच्या किंमती संदर्भात BCCI ने चर्चा केली आहे.

वर्ल्ड कपच्या शेड्युलमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

अशातच आता चाहते सामन्याची तिकीटं काढण्याची घाई करत आहे.

पण त्यासाठी तिकीटांची विक्री केव्हा सुरु होणार आहे, हे जाणून घेऊया.

वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत 10 शहरात एकूण 48 सामने होणार आहेत. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत वनडे वर्ल्ड कप होईल.

येत्या 10 ऑगस्टपासून वनडे वर्ल्डकपसाठी ऑनलाइन तिकीट विक्री सुरु करण्याचा बीसीसीआयचा इरादा आहे.

VIEW ALL

Read Next Story