एका ओव्हरमध्ये 36 धावा करणारे एक, दोन नाही तब्बल 6 खेळाडू आहेत. पाहूयात संपूर्ण यादी...
युवराज सिंगने एका ओव्हरमध्ये केलेल्या 36 धावा सर्वांना चांगल्याच लक्षात आहेत.
युवराजने 2007 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये स्टुअर्ट ब्रॉडला एकाच ओव्हरमध्ये 6 Six मारत 36 धावा केलेल्या.
मात्र युवराज व्यतिरिक्त अन्य 5 खेळाडू आहेत त्यांनी एका ओव्हरमध्ये 36 धावा कुटण्याचा पराक्रम केला आहे.
विरेंद्र सेहवागच्या नावावरही 6 बॉलमध्ये 36 धावांचा विक्रम आहे. त्याने 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात हा पराक्रम केलेला.
रविंद्र जडेजानेही एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये 36 धावा केल्या आहेत. 2011 मध्ये त्याने वेस्ट इंडीजविरुद्ध ही कामगिरी केलेली. जडेजाही आशिया चषक 2023 स्पर्धा खेळत आहे.
हार्दिक पंड्यानेही कसोटी क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये 36 धावा काढलेल्या. इंग्लंडविरुद्ध त्याने हा पराक्रम केलेला.
हरभजन सिंगने 2002 मध्ये इंग्लंडविरुद्दच्या एका कसोटी सामन्यामध्ये एका ओव्हरमध्ये 36 धावा केलेल्या.
विराट कोहलीने 2019 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी करुन दाखवली होती.
या यादीत विराट हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा दुसरा खेळाडू आहे जो अजूनही क्रिकेट खळतोय. विराटबरोबरच जडेजाही आशिया चषक 2023 स्पर्धाही खेळणार आहे.