Neeraj Chopra सह

भारताच्या 'या' 2 पठ्ठ्यांनी मारली फायनलमध्ये एन्ट्री!

88.77 मीटर भालाफेक

ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने शुक्रवारी पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर फेक करून जागतिक चॅम्पियनशिप भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र

नीरज चोप्राने दमदार कामगिरी करत आणखी एक यश मिळवलंय. नीरज आता पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरला आहे.

डीपी मनू

चोप्रासोबत भारताच्या भालाफेकपटू डीपी मनू याने देखील भारतीयांची मान उंचावली आहे. डीपी मनू देखील फायनलसाठी सिलेक्ट झाला आहे.

81.31 मीटर

डीपी मनूने चॅम्पियनशिप भालाफेक स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत 81.31 मीटर भाला फेकला.

किशोर जेना

भारताचा तिसरा भालाफेकपटू किशोर जेनाने देखील फायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे.

80.55 मीटर

भारताचा तिसरा भालाफेकपटू किशोर जेनाने 80.55 मीटरचा भाला फेकला. किशोर जेनाचा ग्रुप B मध्ये समावेश आहे.

VIEW ALL

Read Next Story