नताशा अन् हार्दिकच्या नात्यात दुरावा? पांड्याच्या पत्नीने घेतला मोठा निर्णय

नताशा स्टॅनकोविक

हार्दिक पंड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकने तिच्या इन्स्टाग्रामवरून पांड्या आडनाव काढलंय, अशी चर्चा सोशल मीडियावर होतीये.

नाव बदललं?

दोघंही एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करत नाहीत. पूर्वी नताशाच्या इन्टा अकाउंटवर 'नताशा स्टॅनकोविक पांड्या' असं नाव असायचं पण आता तिनं नाव बदललंय.

पोस्ट डिलीट

नताशाने अगस्त्यसोबत असलेली पोस्ट वगळता तिच्या आणि हार्दिकच्या सर्व अलीकडील पोस्ट काढून टाकल्या आहेत.

नात्यात दुरावा ?

यामुळेच सोशल मीडियावर हार्दिक आणि नताशा यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचा अंदाज लावला जातोय.

काहीतरी बिनसलंय

कृणाल आणि पंखुरी अजूनही तिच्या पोस्टवर कमेंट करत असताना पण त्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी बिनसलंय, अशी चर्चा सोशल मीडियावर होताना दिसतंय.

आयपीएल

दरम्यान, हार्दिक पांड्याला यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आली नसल्याने सोशल मीडियावर त्याच्यावर ट्रोलिंग झाली होती.

VIEW ALL

Read Next Story