दिल थाम के बैठिए!

आशिया कपमध्ये दिसणार 'या' सुंदर महिला अँकर

महिला स्पोर्ट्स प्रेझेटेटर

आशिया कप 2023 स्पर्धा येत्या 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. 17 स्पटेंबरपर्यंत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत महिला स्पोर्ट्स प्रेझेटेटर कोण असेल? पाहुया..

मयंती लँगर (Mayanti Langar)

भारतीय प्रसिद्ध टीव्ही प्रेझेंटर मयंती लँगर आशिया कपमध्ये दिसणार आहे. अनेकदा मोठ्या स्पर्धेत ती प्रेझेटेंटर म्हणून समोर आली आहे.

स्टुअर्ट बिन्नीची पत्नी

मयंती लँगर ही माजी भारतीय क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीची पत्नी आहे. सोशल मीडियावर देखील तिचे अनेक चाहते आहेत.

पाकिस्तानी अँकर

पाकिस्तान प्रसिद्ध अँकर झैनाब अब्बास नेहमी आयसीसीच्या स्पर्धांमध्ये दिसून येते.

झैनाब अब्बास (Zainab Abbas)

झैनाब अब्बास यंदा देखील भारत पाकिस्तान सामन्यात म्हणजेच 2 सप्टेंबरला दिसेल, अशी अपेक्षा आहे.

जैती खेरा (Jaiti Khera)

जैती खेरा देखील यावेळेस टीव्ही प्रेझेंटर म्हणून आपल्याला दिसणार आहे. आय़पीएलमध्ये देखील तिने काम केलंय.

अभिनेत्री जैती

कोटा फॅक्टरी सीझन 2 आणि दिल्ली क्राइम सीझन 1 या सिरीजमध्ये जैती खेरा दिसली होती.

VIEW ALL

Read Next Story