सचिन नावाची क्रेझ

क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची क्रेझ आजही कायम आहे. त्याचे लाखो चाहते आहेत.

महागड्या कारची आवड

सचिन तेंडुलकरला महागड्या कारची आवड आहे. त्याच्या आवडत्या कारमध्ये आता आणखी एका कारचा समावेश झाला आहे.

लक्झरी कारची खरेदी

या लक्झरी कारचं नाव आहे. Lamborghini Urus S. सचिन तेंडुलकरने नुकतीच ही कार खरेदी केली आहे.

कोट्यवधीची कार

Lamborghini Urus S या कारची शोरुम किंमत जवळपास 4,18 कोटी रुपये इतकी आहे.

भारतीय बाजारात मागणी

Lamborghini Urus S ही लक्झरी कार नुकतीच भारतीय बाजारपेठेत आली असून याला प्रचंड मागणी आहे.

हवेशी स्पर्धा करणारी कार

या लक्झरी कारमध्ये 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन येतं. या कारचा टॉप स्पीड 305 किमी प्रती तास इतका आहे.

पोर्श आणि फेरारी

मुंबईच्या रस्त्यांवर सचिन तेंडुलकरला अनेकवेळ पोर्श 911 आणि फेरारी कारमध्ये पाहिलं गेलं आहे.

सचिनचं कार कलेक्शन

याशिवाय सचिन तेंडुलकरकडे BMW कार आहेत. यात BMW-7, BMW X5M, BMW I8 आणि BMW-5 सीरिजच्या कार आहेत.

सचिनची मारुती 800

सचिनची पहिली कार मारूती 800 होती. आता ही कार अतिशय साधी वाटत असली तरी त्या काळी ही कार घेणं खूप मोठी गोष्ट होती.

1989 मध्ये पहिली कार

भारतीय कसोटी क्रिकेट संघात निवड झाल्यानंतर म्हणजे 1989 मध्ये सचिननं मारूती 800 विकत घेतली होती.

VIEW ALL

Read Next Story