IPL 2024

मुंबई इंडियन्सच्या बॉलिंग कोचपदी 'या' माजी स्टार खेळाडूची नियुक्ती!

मुंबई इंडियन्स

मागील वर्षा आयपीएलमध्ये फायनलपर्यंत न पोहचू शकलेल्या मुंबई इंडियन्सने नवी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे.

आयपीएल 2024 ची तयारी

आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 ची तयारी सुरू केल्याचं दिसतंय.

बॉलिंग कोच

आगामी आयपीएलच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई इंडियन्स संघाने बॉलिंग कोचपदी एका अनुभवी खेळाडूची नियुक्ती केली आहे.

लसिथ मलिंगा

श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याला गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आलं आहे.

आयपीएलचं विजेतेपदक

मलिंगाने मुंबईसह खेळताना चार वेळा आयपीएल विजेतेपदे देखील पटकावली आहेत.

शेन बाँड

मलिंगा राजस्थान रॉयल्सची साथ सोडून आता मुंबई इंडियन्समध्ये शेन बाँड याची जागा घेईल.

राजस्थान रॉयल्स

2022 मध्ये मलिंगाने राजस्थान रॉयल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून धुरा सांभाळली होती. त्यानंतर आता तो मुंबईच्या संघात सामील होणार आहे.

VIEW ALL

Read Next Story