ईशान किशनचा पत्ता टी-20 वर्ल्डकपमधूनही होणार कट?

टीम इंडियाचा युवा फलंदाज इशान किशन सध्या टीमबाहेर असून त्याने स्वतः दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली होती. इंग्लंडविरुद्धच्या घरच्या टेस्ट मालिकेतही त्याचं नाव नाहीये.

ईशानने स्वतः त्याला ब्रेक देण्याची विनंती केली होती, असं टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी सांगितलं होतं.

देशांतर्गत सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळली जात असून, त्यात ईशान झारखंडकडून खेळताना दिसत नाहीये.

ईशानने बीसीसीआय आणि झारखंड क्रिकेट असोसिएशनला (JCA) त्याच्या पुढील प्लॅनबाबतही अद्याप काहीच माहिती दिलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय सध्या ईशानच्या प्लॅनबाबत अंधारात आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियात निवड होणं सध्यातरी कठीण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय सध्या ईशानच्या प्लॅनबाबत अंधारात आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियात निवड होणं सध्यातरी कठीण आहे.

VIEW ALL

Read Next Story