इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL) प्रत्येक हंगामात एक मिस्ट्री गर्ल कॅमेरात कैद होते. चाहतेही तिच्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी उत्सुक असतात.

IPL 2024 हंगमातही असाच एक चेहरा क्रिकेट चाहत्यांच्या उत्सुकतेचा विषय ठरलाय. या मिस्ट्री गर्लचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या मिस्ट्री गर्लचं नाव सेजल जायसवाल असं आहे. सेजल फिजिओथेरेपिस्ट असून बॉलिवूड अभिनेत्रीदेखील आहे.

सेजल जायसवाल दिल मांगे मोर आणि डेटिंग इन डार्क सह अनेक टीव्ही मालिकांमध्येही दिसली आहे. पण सध्या आयपीएलीमुळे ती पुन्हा चर्चेत आलीय

सेजल मुंबई इंडियन्सची मोठी फॅन आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहसह अनेक खेळाडूंबरोबर दिसते.

सेजल जायसवाल मुंबई इंडियन्सच्या अनेक खेळाडूंबरोबरचे आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

सेजल जायसवालने 19 व्या वर्षापासूनच मॉडलिंग आणि अभिनय क्षेत्रात आपली कारकिर्द सुरु केली. इन्स्टाग्रामवर तिचे 1.4 लाखहून जास्त फॉलोअर्स आहेत.

VIEW ALL

Read Next Story