गौतम गंभीरची बायको नताशा जैनचे सुंदर फोटो

Pravin Dabholkar
Mar 30,2024


गौतम गंभीरची पत्नी नताशा जैन सुंदरतेमध्ये अभिनेत्रींनाही मागे टाकते.


नताशा मीडियापासून नेहमी दूर राहते. पण तिच्या सौंदर्याची चर्चा होत असते.


नताशा कोट्यावधीची मालकीण आहे. तिचे वडील अरबोपती व्यावसायिक आहेत.


नताशाच्या वडिलांचे नाव रवींद्र जैन असे आहे. गौतम गंभीरचे वडील दीपक गंभीरदेखील प्रसिद्ध टेक्सटाइल व्यावसायिक आहेत.


गौतम आणि नताशाचे वडील एकमेकांना साधारण 30 वर्षांपासून ओळखतात.


2008 मध्ये कुटुंबामुळे दोघांची मैत्री झाली. 2 वर्षाच्या रिलेशनशीपनंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.


दीपक गंभीर हे गुडगावचे प्रसिद्ध व्यावसायिक असून त्यांचा रवींद्र जैन यांच्याशी चांगला संपर्क आहे.


28 ऑक्टोबर 2011 रोजी गौतम आणि नताशाने लग्न केलं. यानंतर दोन्ही परिवाराची मैत्री नात्यात बदलली.


गौतम आणि नताशाला 2 मुली आहेत.


गौतम गंभीरने दिल्लीतून आपलं शिक्षण पूर्ण केलं.

VIEW ALL

Read Next Story