चेतेश्वर पुजारा चेन्नई सुपर किंग्जमधून खेळणार? पोस्ट करत दिली माहिती

MI vs CSK

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील तगडी फाईट वानखेडेवर पहायला मिळणार आहे.

चेतेश्वर पुजारा

अशातच आता या पारंपारिक सामन्यापूर्वी टीम इंडियाचा टेस्ट प्लेयर चेतेश्वर पुजाराने केलेल्या एका पोस्टची सध्या जोरदार चर्चा आहे.

पुजाराचं ट्विट

चेतेश्वर पुजाराने एक ट्विट करत खळबळ उडवून दिलीये. पुजारा यंदाच्या हंगामात चेन्नईकडून खेळणार की काय? असा सवाल विचारला जातोय.

सामील होण्यास उत्सुक

#SupperKings या हंगामात तुमच्यासोबत सामील होण्यास उत्सुक आहे, असं ट्विट चेतेश्वर पुजाराने केलं आहे.

डेवॉन कॉनवे दुखापतग्रस्त

चेन्नईचा फलंदाज डेवॉन कॉनवे दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी पुजाराचा नंबर लागतोय की काय? असा सवाल विचारला जातोय.

लिलावात भाग नाही

चेतेश्वर पुजाराने लिलावात भाग घेतला नसल्याने त्याला संधी मिळण्याची शक्यता नगण्य आहे.

2021

पुजारा 2021 मध्ये आयपीएल हंगामावेळी चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता. मात्र, त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती

VIEW ALL

Read Next Story