'या' भारतीय खेळाडूंनी IPL मध्ये 200+ षटकार लगावले

यंदाच्या आयपीएलच्या पॉइंट्स टेबलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स अव्वल आहे.

आतापर्यंत भारतीय खेळाडुंनी 200 पेक्षा किती जास्त षटकार लगावले. जाणून घेऊया.

संजू सॅमसनने आतापर्यंत आयपीएलमध्ये 200 षटकार लगावले आहेत.

सुरेश रैनाने आयपीएलमध्ये एकूण 203 षटकार लगावले आहेत.

महेंद्र सिंग धोनीने 248 षटकार आतापर्यंत लगावले आहेत.

विराट कोहलीने आयपीएलमध्ये 258 षटकार लगावले आहेत.

रोहित शर्माने आतापर्यंत आयपीएलमध्ये 276 षटकार लगावले आहेत. हा सर्वाधिक आकडा आहे.

VIEW ALL

Read Next Story