आशिया कप मध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे कर्णधार.. पहा लिस्ट

महेंद्रसिंह धोनी

महेंद्रसिंह धोनीने 2008 ते 2018 साली 14 सामन्यात कॅप्टन्सी केलीये. त्यात नऊ सामन्यात विजय तर चार सामन्यात पराभव झालाय. तसेच एका सामन्याचा निकाल लागला नाही.

सौरव गांगुली

सौरव गांगुलीने 2000 ते 2004 साली 9 सामन्यात कॅप्टन्सी केलीये. त्यात चार सामन्यात विजय तर पाच सामन्यात पराभव झालाय.

मोहम्मद अझरुद्दीन

मोहम्मद अझरुद्दीनने 1990 ते1995 साली 7 सामन्यात कॅप्टन्सी केलीये. त्यात पाच सामन्यात विजय तर दोन सामन्यात पराभव झालाय.

रोहित शर्मा

रोहित शर्माने 2018 साली 5 सामन्यात कॅप्टन्सी केलीये. त्यात दोन सामन्यात विजय तर दोन सामन्यात पराभव झालाय.

विराट कोहली

विराट कोहलीने २०१४ साली ४ सामन्यात कॅप्टन्सी केलीये. त्यात दोन सामन्यात विजय तर दोन सामन्यात पराभव झालाय.

सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकरने १९९७ साली ४ सामन्यात कॅप्टन्सी केलीये. त्यात एका सामन्यात विजय तर दोन सामन्यात पराभव झालाय. तसेच एका सामन्याचा निकाल लागला नाही.

VIEW ALL

Read Next Story