मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुंबईतल्या वांद्रे इथं पेरी क्रॉस रोडवर अलिशान बंगल आहे. जो 6000 स्केअर फूटवर इतका आहे.
सचिन तेंडुलकरने ही प्रॉपर्टी 39 कोटी रुपयांना विकत घेतली होती. यावर 60 कोटी रुपयांचं रेनोवेशन करण्यात आलंय.
सचिन तेंडुलकरच्या बंगल्यात एकूण 10 रुम्स आहेत. प्रत्येक घरात आधुनिक सुविधा आहेत.
सचिन तेंडुलकरच्या बंगल्याचं प्रवेशद्वारच इतकं भव्य आहे, की त्यामुळेच बंगल्याच्या भव्यतेचा अंदाज येतो.
बंगल्यात इंडियन आणि वेस्टर्न असं कॉम्बिनेशन असलेलं सुंदर इंटेरियर करण्यात आलं आहे. फर्नीचरही सजावटही अगदी सुबक पद्धतीने करण्यात आलीय.
बंगालच्या लिविंग एरियात मोठा सोफा सेट आहे. तर क्रिकेटशी संबंधीत वस्तूंसाठी एक कॉर्नर आहे.
सचिनची देवावर प्रचंड श्रद्धा आहे. त्यामुळे त्याच्या देवघरातही अनेक देवांचे फोटो आहेत.
सर्वात वैशिष्ट म्हणजे देवघारत क्रिकेटची एक बॅट आणि बॉलही आहे, ज्याची तो दररोज पूजा करतो.
या अलिशान बंगल्यात स्पोर्ट्स रुम असून यात बिलिअर्डस, टेबल टेनिस खेळण्याची सुविधा आहे.