आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केल आणि तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं भारतंच स्वप्न भंगलं

यंदाच्या विश्वचषकात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली प्लेअर ऑफ द सीरिज ठरला. विराटने 11 सामन्यात 765 धावा करत विश्वचषक विक्रम रचला

विराट कोहलीचा फॅन फॉलोईंग जगभरात आहे. यात आणखी एक भर पडली आहे. इटलीची स्टार फुटबॉलपटू अगाटा इसाबेला सेंटोसो कोहलीची मोठी फॅन आहे.

सेंटासोने विराट कोहलीला आपला आवडता क्रिकेटर म्हटलं आहे. सेंटसोने विराट कोहलीचा फोटो शेअर करत GOAT इमोजी लावली होती.

23 वर्षांची अगाटा इसाबेला सेंटासो ही जगातली ग्लॅमरस फूटबॉलपटूंपैकी एक आहे.

सेंटासो इटलीतल्या वेनेजिया क्लबचं प्रतिनिधित्व करते, तिचा जर्सी नंबर 90 आहे. इन्स्टाग्रामवर सेंटासोचे 70 हजार फॉलोअर्स आहेत.

विराट कोहलीबद्दल बोलायचं झालं तर विराट कोहलीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी20 आणि एकदिवसीय मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. तर कसोटी मालिकेत खेळणार आहे.

VIEW ALL

Read Next Story