विशाखापट्टणम कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालने डबल सेंच्युरी ठोकत टीम इंडियाला मोठा विजय मिळवून दिला

डबल सेंच्युरीनंतरही यशस्वी जयस्वालची निवड 'प्लेअर ऑफ द मॅच'साठी करण्यात आली नाही

या सामन्यात जसप्रीत बुमराहला 'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कार देण्यात आला. बुमराहने या सामन्यात 9 विकेट घेतल्या.

यशस्वी जयस्वालला 'प्लेअर ऑफ द मॅच' न देण्यामागे मोठं कारण आहे ते विशाखापट्टणम स्टेडिअमची खेळपट्टी

जयस्वालने विशाखापट्टणम कसोटी डबल सेंच्युरी केली. पण त्याची ही सेंच्युरी फलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर झाली.

तर जसप्रीत बुमराहने फलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर नऊ विकेट घेतल्या. त्यामुळे बुमराहला 'प्लेअर ऑफ द मॅच' घोषित करण्यात आलं.

यशस्वी जयस्वालची 'स्ट्राइकर ऑफ द मॅच' आणि 'गेमचेंजर ऑफ द मॅच'साठी निवड करण्यात आली.

VIEW ALL

Read Next Story