Team India

अनपेक्षित, नवखे अन्... Asia Cup 2023 साठी अशी आहे Team India

Aug 21,2023

रोहित शर्मा

संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडेच राहणार आहे.

शुभमन गिल

मागील काही काळापासून संघात चांगली कामगिरी करण्यासाठी ओळखला जाणारा शुभमन गिल आशिया चषकासाठीही संघात सहभागी असेल.

विराट को़हली

संघात विराट कोहलीसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. यावेळी तो कोणत्या विक्रमाला गवसणी घालतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.

श्रेयस अय्यर

श्रेयस अय्यरला आशिया चषकाच्याही निमित्तानं संघात स्थान मिळालं आहे. तेव्हा आता त्याची कामगिरी कशी राहते यावर निवड समितीच्या नजरा असतील.

सुर्यकुमार यादव

सुर्यकुमार यादवची फलंदाजी संघाला भक्कम धावसंख्या देण्यात यशस्वी ठरेल का, हे पाहणं मत्त्वाचं असेल.

तिलक वर्मा

संघात आणि आशिया चषकासाठीचं एक नवं नाव असेल ते म्हणजे तिलक वर्मा.

के.एल. राहुल

के.एल. राहुल निवड समितीचा विश्वास सार्थ ठरवतो का, हे आशिया चषकादरम्यान कळेल.

ईशान किशन

ईशान किशनही आशिया चषकासाठीच्या संघात असल्यामुळं त्याच्या प्रदर्शनावर अनेकांच्या नजरा असतील

हार्दिक पांड्या

अष्ठपैलू खेळाडू अशी ओळख असणारा हार्दिक पांड्या नेमकी कशी कामगिरी करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

रवींद्र जडेजा

रवींद्र जडेजाकडे संघातील मधली फळी सांभाळण्याची जबाबदारी असणार आहे.

शार्दुल ठाकूर

गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी ओळखला जाणारा शार्दुल ठाकूरही संघाचा भाग आहे.

अक्सर पटेल

भारतीय संघात अक्सर पटेल यालाही जागा देण्यात आली असून, त्याच्या प्रदर्शनावर सर्वांच्याच नजरा असतील.

कुलदीप यादव

संघातील एक विश्वासाचा फिरकी गोलंदाज आणि चेंडूवर कमालीचं नियंत्रण असणाऱ्या कुलदीप यादववरही सर्वांच्या नजरा असतील.

जसप्रीत बुमराह

दुखापतीतून सावरल्यानंतर जसप्रीत बुमराहची जादूही संघात पाहायला मिळणार आहे.

मोहम्मद शमी

मोहम्मद शमी संघात एका अनुभवी गोलंदाजाच्या भूमिकेत दिसेल.

मोहम्मद सिराज

मागील काही काळापासून संघासाठी चांगला खेळ दाखवणाऱ्या मोहम्मद सिराजलाही संघात जागा मिळाली आहे.

प्रसिद्ध कृष्ण

आशिया चषकाच्या निमित्तानं प्रसिद्ध कृष्णला संघात स्थान देण्यात आलं आहे. संजू सॅमसन संघातील राखीव खेळाडू असणार आहे.

VIEW ALL

Read Next Story