निगेटिव्हीटी दूर करण्यासाठी गाडीमध्ये ठेवा 'या' वस्तू

नकारात्मक प्रभावापासून वाचण्यासाठी घरासोबत गाडीचीदेखील काळजी घ्यायला हवी.

गाडीतील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी काय उपाय करायचे हे जाणून घेऊया.

गाडीतील नकारात्मक उर्जा दूर करण्यासाठी डॅशबोर्डवर श्रीगणेश, दुर्गा माता, छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती नक्की ठेवा.

गाडीमध्ये काळा कासव ठेवू शकता.

वास्तूनुसार,गाडीमध्ये पाण्याची बॉटल ठेवावी. यामुळे मन स्पष्ट आणि जागरुक राहते.

कारमध्ये मोराचे पंख, शंकराचे डमरु, दुर्गा मातेचा पट्टा ठेवल्यास नकारात्मक उर्जा दूर होते.

कारमध्ये तुटलेल्या-फुटलेल्या वस्तू ठेवू नयेत. कचराही ठेवू नये.

डिस्क्लेमर

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story