Vastu Tips

बेडरुममध्ये ठेवलेल्या 'या' वस्तूंमुळे व्हाल कंगाल

वास्तूशास्त्रानुसार तुमच्या घरातील वस्तू, घरातील दरवाजे खिडक्यांची दिशा, अगदी बैठीखोलीपासून बेडरुममधील गोष्टींची रचना यावर तुमच्या घरातील सुख, शांती आणि आर्थिक स्थिती अवलंबून असते.

बेडरुममध्ये ठेवण्यात आलेल्या काही गोष्टींमुळे नवरा बायकोमधील नातं शिवाय आर्थिक स्थितीवर खूप त्रासदायक ठरतं.

वास्तूतज्ज्ञांच्या मते बेडरुममध्ये 5 वस्तू कधीही ठेवू नयेत.

बेडरुममधील चमकदार रंग जीवनात नकारात्मकता आणू शकतात.

चुकीचा रंग निवडल्याने मानसिक स्थितीवरही खोल परिणाम होतो.

बेडरुममध्ये धुळीने माखलेले शूट ठेवल्याने घरातील शांतता भंग होते.

बेडरुममध्ये डस्टबिन किंवा झाडू ठेवल्याने वास्तूदोष होतो.

बेडरुममध्ये गलिच्छ बेडशीट ठेवल्याने नकारात्मकता निर्माण होते.

बेडरुममध्ये ताजमहालचे चित्र लावल्याने आर्थिक संकट कोसळतं. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story