तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही
मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये – श्री स्वामी समर्थ
ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे – श्री स्वामी समर्थ
तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही, जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्यासी? तू पुढे काय ठेवितो
विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी
जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा
यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे
उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अक्कलकोटसह मुंबईतील अनेक मठा आणि केंद्रात आज स्वामींची पूजा अर्चा केली जात आहे.
अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ समाधी मठ वसंत पूजन करण्यात आलं.
अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ महाराजांची वस्त्र आलंकारिक पूजा करण्यात आली.
अनंतकोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज...