सिंह (Leo)

सिंह राशीला बक्कळ धनलाभ होऊ शकतो. तुम्हाला इच्छापूर्तीची संधी मिळू शकते. पगार वाढ होण्याची शक्यता आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

कन्या (Virgo)

जुन्या गुंतवणुकीतून प्रचंड फायदा होणार आहे. परदेश वारीचे योग आहेत. धार्मिक कामात सहभागी होण्याची संधी आहे.

कर्क (Cancer Zodiac)

या राशीच्या लोकांना प्रचंड धनलाभासह दीर्घकाळ टिकणाऱ्या संपत्तीचे योग आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक लाभदायक असणार आहे.

वृषभ (Taurus Zodiac)

वृषभ राशीच्या मंडळींना मान – सन्मान वाढल्याने धनवृद्धी होण्याची चिन्हे आहेत. विश्वास वाढणार आहे. आई वडिलांचं सहकार्य मिळणार आहे.

बुधवारपासून शुक्र ताकदवर

शुक्रदेव 12 एप्रिल लग्न आणि नवांश कुंडलीत येणार आहे. त्यामुळे त्याची ताकद सर्वोच्च स्तराला असणार आहे. याचा परिणाम 4 राशींना प्रचंड धनलाभ होणार आहे.

शुक्र वृषभ राशीत

प्रेम, संपत्ती व वैभवाचे कारक शुक्र ग्रह अलीकडेच वृषभ राशीत प्रवेश घेऊन स्थिर झाले आहेत. बुधवारी शुक्रदेव वृषभ राशीत उच्च स्थानी पोहोचणार.

शुक्र गोचर

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी गोचर किंवा वक्री स्थितीत येऊन राशी आणि नक्षत्र बदल करत असतो.

VIEW ALL

Read Next Story