शनिची महादशेत 19 वर्षे

'या' लोकांना जगावं लागतं दारिद्र्यात


शनिदेव हा न्याय देवता आणि कर्माचा दाता आहे. शनिदेव जाचकाला चांगल्या वाईट कर्मांचे फळ देतो.


शनिदेवाच्या वाईट नजरेमुळे व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कुंडलीत शनीची महादशा चालू असल्यास आर्थिक संकट कोसळतं.


ज्योतिषशास्त्रानुसार शनीची महादशेत व्यक्तीला ड्रग्जचे व्यसन लागू शकतं.


एखाद्या व्यक्तीच्या घरात अचानक चोरी किंवा त्याला गंभीर आजार होऊ शकतो.


व्यक्तीच्या नात्यातील गोडवा हरवतो आणि नात्यात तणाव निर्माण होतो.


शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडावर पाणी अर्पण करावे.


मोहरीच्या तेलाचा चार मुखी दिवा लावून तीन वेळा प्रदक्षिणा मारा.


शनीची महादशा असेल तर जाचकाने शनिवारी शनि चालीसाचं पठण करावं. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story