सफला एकादशी 'या' राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली

मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला सफला एकादशी असं म्हणतात.

सफला एकादशीला बुध ग्रह धनु राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे हा योग अतिशय शुभ मानला जातो आहे.

या शुभ योगामुळे तीन राशीच्या लोकांना भगवान विष्णुची कृपा बरसणार आहे.

मिथुन (Gemini)

या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. व्यवसायिकांना मोठा फायदा होणार आहे. मालमत्ता खरेदीचे योग आहेत. सर्व रखडलेली कामं पूर्ण होणार आहे. पैशांचा ओघ वाढणार आहे.

धनु (Sagittarius)

या लोकांना बंपर लाभ लाभणार आहे. व्यावसायिकांना मोठा लाभ मिळणार आहे. नोकरदार लोकांना शुभ परिणाम मिळेल. रिअर इस्टेटमध्ये फायदा होईल.

कुंभ (Aquarius)

या लोकांना अनपेक्षित धनलाभ होणार आहे. करिअर किंवा व्यवसायात प्रगती होणार आहे. नोकरदार वर्गासाठी हा सुवर्णकाळ ठरणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story