मिथुन (Gemini)

नवपंचम राजयोगाचा तुम्हाला खूप मोठा फायदा घेता येऊ शकतो. तुमच्या एका शब्दात अनेक कामे मार्गी लागू शकतात. आई- वडिलांच्या रूपात तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभू शकतो. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Apr 30,2023

वृषभ (Taurus)

नवपंचम राजयोग बनल्याने वृषभ राशीला बक्कळ पैसा मिळणार आहे. तुमच्या वाणीने तुम्ही समाजात एक वेगळे स्थान निर्माण करू शकाल. बेरोजगारांना नोकरीच्या संधी चालून येणार आहे.

मेष (Aries)

नवपंचम राजयोग हा मेष राशीसाठी अत्यंत शुभ सिद्ध होणार आहे. भावंडांच्या सहयोगाने तुम्हाला प्रचंड धनलाभाचे योग आहेत. कौटुंबिक कारणाने प्रवास करावा लागू शकतो.

नवपंचम राजयोग

त्यामुळे 6 मेला वृषभ राशीतील शुक्र आणि कुंभेतून वक्री झालेला शनी यांचा संयोग जुळून येणार आहे. यातून नवपंचम राजयोग तयार होता आहे. या परिणाम काही राशी धनवान होणार आहेत.

30 वर्षांनी दुर्मिळ योग

मे महिन्यात चार ग्रहांचे महागोचर होणार आहे. 30 वर्षांनी कुंभेत स्थित शनी सुद्धा वक्री होण्याच्या तयारीत आहे.

12 राशींवर परिणाम

जेव्हा काही बलाढ्य ग्रह म्हणजेच शनी- मंगळ राशी आणि नक्षत्र बदल करतात तेव्हा त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येतो.

ग्रह गोचर

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह काही ठराविक वेळेनंतर मार्ग बदलतात आणि राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करतात.

VIEW ALL

Read Next Story