हळद

स्वयंपाकघरात हळद नक्कीच मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार हळदीचा संबंध बृहस्पतिशी आहे. अशा स्थितीत हळद दान केल्यानं गुरूचा दोष निर्माण होतो. गुरु हा उत्तम फळ देणारा ग्रह आहे. स्वयंपाकघरात ठेवलेली हळद शेजाऱ्यांना कधीही उधार देऊ नये. (Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

मीठ

स्वयंपाकघरातील मीठ चुकूनही शेजाऱ्यांना देऊ नका. तसेच घरातील मीठ संपत असेल तर आधीच जास्तीच मीठ भरुन ठेवा. जर घरात मीठ नसेल तर वास्तुनुसार तुमच्यावर राहु दोष राहिल.

तांदूळ

तांदूळ दान करणे चांगले मानले जाते. पण घरात ठेवलेला तांदूळ शेजाऱ्यांना देऊ नका. तांदूळ दिल्यानं घरातून सुख-शांती निघून जाते. ज्योतिषशास्त्रात तांदूळ शुक्र ग्रहाशी संबंधित आहे.

मोहरीचे तेल

मोहरीचे तेल शनि ग्रहाशी संबंधित असल्यामुळे शेजाऱ्यांना कधीही देऊ नका. शनिवारी मंदिरात मोहरीचे तेल अर्पण करणे चांगले मानले जाते, मात्र कोणत्याही दिवशी शेजाऱ्यांना मोहरीचे तेल देणं शुभ मानलं जात नाही.

सुख-समृद्धी संपते...

तुम्ही जर घरातील काही गोष्टी शेजाऱ्यांना देत असाल तर लक्ष्मी देवी कोपते आणि घरातून सुख-समृद्धी संपते. जाणून घ्या या गोष्टींबद्दल.

स्वयंपाकघरातून देऊ नका...

खरंतर स्वयंपाकघरातील काही गोष्टींचा संबंध व्यक्तीच्या नशिबाशी असतो. अशा स्थितीत वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी आपल्या स्वयंपाकघरातून शेजाऱ्यांना कधीही देऊ नयेत.

वास्तुशास्त्रानुसार नियम...

वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात असलेल्या काही खास वस्तू या दुसऱ्याला देणे टाळावे, कारण जर का या काही गोष्टी आपण कोणाला उधार म्हणून दिलो, तर यामुळे आपल्या घरातील सुख – समृद्धी संपते.

नशीबाचा थेट संबंध...

अशाच काही वस्तूंबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही एखाद्याला देऊन, गरीब होऊ शकता. आपल्या नशीबाचा थेट संबंध हा आपल्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही गोष्टींशी असतो.

गरीब होऊ शकता...

पण तुम्हाला हे माहिती आहे का? कि, एखाद्याच्या मागणीनुसार आपण जे काही देतो, ते आपल्या गरिबीचे कारण देखील असू शकते...

देण्यापूर्वी विचार करा...

जेव्हा आपला शेजारी आपल्याकडे कोणतेही वस्तू किंवा खाद्यपदार्थ मागायला येतो, तेव्हा आपण कोणताही विचार न करता, त्याला ती वस्तू देतो...

VIEW ALL

Read Next Story