Kartik purnima 2024 : कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करावे?

Soneshwar Patil
Nov 14,2024


कार्तिक पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते.


2024 मध्ये ही कार्तिक पौर्णिमा 15 नोव्हेंबरला आहे. या दिवशी कोणत्याही पवित्र नदीत स्नान करावे.


कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे शुभ मानले जाते.


त्यासोबतच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुळशीमध्ये दिवा लावावा. या दिवशी तुळशीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.


तसेच या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिव मंदिरात जाऊन दिवे दान करावे.


तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे हे देखील शुभ मानले जाते.

VIEW ALL

Read Next Story