रामायणानुसार रावणाच्या सांगण्यावरुन मारिचने सोनेरी हरणाचं रुप धारण केलं.
राणवाने सिता मातेचं अपहरण करण्यासाठी सोनेरी हरणाचा फास रचला होता.
मात्र हे सोनेरी हरिण नेमकं कसं दिसत असेल? याची कल्पना करुन काही AI जनरेटेड फोटो तयार करण्यात आलेत. त्यावर नजर टाकूयात...
एआयला दिलेल्या इनपुट्सच्या माध्यमातून रामायणातील या सोनेरी हरिणाचे काही फोटो तयार करण्यात आले असून ते फारच रंकज आहेत.
या फोटोंमध्ये दिसणारं हरिण हे प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. मात्र ते फारच मनमोहक दिसत आहे.
सोन्यासारखी चकाकी असलेलं हे हरिण AI च्या फोटोंमध्ये चमकताना दिसत आहे.
हरणाची चकाकी पाहून सिता मातेला हे हरिण सोन्याचं असल्याचा भास झाला.
सिता मातेच्या हट्टामुळे प्रभू श्रीराम या हरणाला पकडण्यासाठी त्याच्या मागे पळाले.
याचवेळी रावणाने सीता मातेचं अपहरण केलं आणि मग पुढलं सारं रामायण घडलं.