हनुमान जयंतीच्या दिवशी चुकूनही 'या' चुका करु नका!

Apr 22,2024


23 एप्रिल 2024 ला देशभरात हनुमान जयंती साजरी करण्यात येणार आहे.


संकटमोचन हनुमानजी आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.


पण हनुमानजींना काही गोष्टींचा राग असतो. अशात न कळत तुम्ही चुका केल्यास तुम्हाला संकटांचा सामना करावा लागू शकतो.


हनुमान जयंतीला अंजनीपुत्राची पूजा करताना काळ किंवा पांढरे वस्त्र धारण करु नका. त्याऐवजी लाल किंवा पिवळे कपडे घाला.


हनुमानजी पूजा करताना चरणामृतचा प्रयोग करु नका.


हनुमान जयंतीला उपवास करताना मिठाचं सेवन करु नका.


हनुमान जयंतीला घरात शांततापूर्ण वातावरण ठेवा. अन्यथा शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story