भद्राची सावली

यासोबतच चंद्र ग्रहणावर भद्राची सावली असणार आहे, जी खूप धोकादायक मानली जाते.

या राशींनी रहावं सावधान

या चंद्रग्रहाणाचा वृष, मिथून, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशींना सावधान रहावं लागणार आहे. या व्यक्तींना आर्थिक अडचणी येऊ शकतात.

मंगळ आणि शनीची युती

या चंद्र ग्रहणाला मंगळ आणि शनिची युती होणार आहे.

ग्रहांची युती बनणार

या चंद्र ग्रहणा दरम्यान ग्रहांची चाल खूप वेगळी असणार आहे. या दिवशी ग्रहांची युती बनणार आहे.

बुद्ध पौर्णिमा

हे चंद्र ग्रहण फार खास असणार आहे, कारण हे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी लागणार आहे.

उपच्छाया ग्रहण

हे एक उपच्छाया ग्रहण असून जे भारतात दिसणार नाही.

5 मे

5 मे रोजी चंद्र ग्रहण लागणार आहे.

VIEW ALL

Read Next Story