तुम्हीसुद्धा हातात किंवा पायात काळा दोरा बांधतात? काय आहेत फायदे?

बरेच लोक आपल्या हातात किंवा पायामध्ये काळा दोरा बांधतात.

मात्र हा दोरा नेमका कुठे बांधायचा आणि याचे काय फायदे आहेत याच्याविषयी जाणून घेऊया.

मात्र हा दोरा नेमका कुठे बांधायचा आणि याचे काय फायदे आहेत याच्याविषयी जाणून घेऊया.

काळा रंग वाईट नजरेपासून रक्षण करतो, असं मानलं जातं. त्यामुळे अनेकजण हा दोरा घालतात.

पायावर काळा दोरा बांधण्याचे काही नियम आहेत. त्यानुसार पुरुषांनी उजव्या पायावर काळा धागा बांधावा. तर महिलांनी डाव्या पायावर काळा धागा बांधला पाहिजे.

काळा दोरा हा दृष्ट काढण्याच्या अनेक मार्गांपैकी एक आहे.

पायात काळा धागा घातल्याने तो दिसत नाही आणि व्यक्ती नकारात्मक शक्तींच्या प्रभावापासूनही दूर राहते.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

VIEW ALL

Read Next Story