Disclaimer

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

मीन (Pisces)

या राशीसाठी एप्रिल महिना आर्थिकदृष्ट्या चांगला असणार आहे. आनंदाची आणि चांगली बातमी तुम्हाला मिळणार आहे.

कुंभ (Aquarius)

एप्रिल महिना कुंभ राशीच्या लोकांना खूप दिलासा देणारा ठरणार आहे. जुन्या अडचणी दूर होतील. कामात यश मिळेल. या महिन्यात अवघड कामेही सहज होतील.

कर्क (Cancer)

एप्रिल महिना कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने महत्त्वाची कामं मार्गी लागणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे.

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना फलदायी ठरणार आहे. अचानक त्यांना धनलाभ होणार आहे. मात्र त्यांनी या महिन्यात आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.

वृषभ (Taurus)

या राशीसाठी एप्रिल महिना खूप शुभ असणार आहे. सर्व कामे मार्गी लागणार आहेत. आनंदाची बातमी मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे.

VIEW ALL

Read Next Story