पती-पत्नीचे नाते हे इतर सर्व नातेसंबंधांपेक्षा वेगळे असते. पतीच्या प्रगतीची सर्व जबाबदारी पत्नीवर असते.
वास्तूशास्त्रात पत्नीची काही कर्तव्ये सांगितली आहेत. ज्यामुळे पत्नीच्या काही कामांमुळे नवरा श्रीमंत होते.
ज्यामध्ये पत्नीच्या नियमित देव पूजेने पतीची सर्व कामे पूर्ण होतात.
पत्नीने तिच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवले, तर तिचा पती देखील नेहमी आनंदी राहतो.
त्याचबरोबर पत्नीने दररोज तुळशीजवळ दिवा लावावा. तसेच सूर्याला दररोज पाणी अर्पण करावे.
त्याचबरोबर पत्नीने तिच्या पतीवर कधीच रागवू नये.