'या' तारखेला जन्मलेल्या पत्नी आपल्या सिक्रेट नवऱ्याला सांगत नाही!

अंकशास्त्रात प्रत्येक व्यक्तीच्या जन्म तारखेनुसार काही वैशिष्ट्ये सागंण्यात आले आहे. त्यानुसार विशेष तारखेला जन्मलेल्या पत्नी आपल्या नवऱ्याला कधीही तिचं सिक्रेट सांगत नाही.

अंकशास्त्रानुसार रेडिक्स नंबर 8 असलेल्या व्यक्तींबद्दल गुपित सांगितलं आहे.

अंकशास्त्रानुसार 8, 17, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक हा 8 असतो.

8 मूलांक असलेल्या महिला या रहस्यमय असतात असं म्हणतात.

या नंबरच्या पत्नी आपल्या नवऱ्या त्यांच्या आयुष्यातील सिक्रेट शेअर करत नाहीत.

त्या आपल्या आयुष्यातील अनेक रहस्य नवऱ्यापासून कायम लपविण्याचा प्रयत्न करता. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story