नीता यांच्या 'त्या' हट्टामुळं अंबानी कुटुंब अँटिलियात 27 व्या मजल्यावर राहतं!

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे अँटिलिया हे घर महागड्या घरांच्या यादीत आहे.


दक्षिण मुंबईतील पेडररोडवर असलेल्या या घर अनेक सोयी-सुविधांनी सज्ज आहे


27 मजली या शानदार इमारतीत अंबानी कुटुंब कोणत्या मजल्यावर राहतात हे तुम्हाला ठावूक आहे का?


संपूर्ण अंबानी कुटुंबीय या अँटिलियामध्ये 27व्या मजल्यावर राहतात


नीता अंबानी यांच्या एका हट्टामुळं संपूर्ण अंबानी कुटुंब या मजल्यावर राहतात


घरातील सर्व सदस्यांच्या खोल्यांमध्ये प्रखर सूर्यप्रकाश आणि हवा यावी अशी त्यांची इच्छा होती


म्हणूनच सगळ्यांनी 27व्या मजल्यावर राहण्याचा निर्णय घेतला


अंबानी कुटुंबीयांच्या खोल्या असलेल्या या मजल्यावर जाण्यास फक्त जवळच्या लोकांना परवानगी आहे


अँटिलियामध्ये जवळपास 600 कर्मचारी काम करतात


अँटिलियाचे सहा मजले केवळ पार्किंगसाठी आरक्षित आहेत

VIEW ALL

Read Next Story