मुंबईला स्वप्नांची नगरी म्हटले जाते. इथे प्रत्येकाला राहण्यास आवडते.
पण मुंबईमधील काही भागांमध्ये राहणे हे खूप महाग आहे.
परंतु, मुंबईत देखील राहण्यासाठी अनेक स्वस्त ठिकाणे आहेत.
मुंबईतील या परिसरामधील भाडे खूप कमी आहे. राहण्याची सोय देखील चांगली आहे.
ज्यामध्ये बोरिवली, घाटकोपर आणि विक्रोळी या ठिकाणांचा समावेश आहे.