मुख्यमंत्री शिंदेंवरील शस्रक्रिया Successful! डॉक्टरांनी दिला बेड रेस्टचा सल्ला

मुख्यमंत्र्यांवर छोटी शस्त्रक्रीया

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आज एक छोटी शस्त्रक्रीया पार पडली.

...म्हणून झाली शस्त्रक्रीया

चष्म्याचा क्रमांक कमी करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेवर शस्त्रक्रीया झाली.

शस्त्रक्रीया यशस्वी

मुख्यमंत्री शिंदेंवर झालेली ही लेजर शस्त्रक्रीया यशस्वी ठरली आहे.

ठाण्यात झाली शस्रक्रिया

ठाण्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंवर ही लेजर शस्त्रक्रीया पार पडली. ठाण्यात शिंदेंचं खासगी निवासस्थान आहे.

ठाण्यातील आय स्पेशलिस्ट

ठाण्यातील एका आय स्पेशलिस्ट डॉक्टरकडे मुख्यमंत्री शिंदेंनी शस्त्रक्रीया करुन घेतली.

दिवसभर बेड रेस्ट

मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर सकाळी ही शस्त्रक्रीया झाल्यानंतर आज दिवसभर आराम करणार आहेत. डॉक्टरांनी त्यांना बेड रेस्ट घेण्यास सांगितलं आहे.

उद्यापासून कामावर

उद्यापासून म्हणजेच 3 फेब्रुवारीपासून मुख्यमंत्री शिंदे नियोजित वेळापत्रकानुसार दैनंदिन कामाला सुरुवात करतील.

VIEW ALL

Read Next Story