कुटुंबाला Z+ सुरक्षा

अंबानी कुटुंबाला झेड प्लस सुरक्षा (Ambani Family Security) देण्यात आली आहे.

नोकरीसाठी कठीण परीक्षा

घरात काम करण्यासाठीही द्यावी लागते चाचणी परीक्षा

कर्मचाऱ्यांची चांदी

कर्मचाऱ्यांची मुलं परदेशात शिकतात.

कर्मचारी मालामाल

वर्षाचा पगार म्हणजे 24 लाख

महिन्याला किती पगार?

ड्रायव्हरला दर महिन्याला 2 लाख पगार

या गोष्टींही मिळतात

विमा आणि शिक्षण भत्ता

ही सुद्धा सुविधा

पगाराव्यतिरिक्त राहण्याची आणि जेवणाचीही सोय

कठोर प्रशिक्षणानंतर नोकरी

कठोर प्रशिक्षणानंतर कार चालकांना नोकरीची संधी मिळते.

अंबानींकडे किती वाहनं?

रिपोर्टनुसार अंबानी कुटुंबाकडे एकूण 500 वाहनं आहेत.

ड्रायव्हरची सॅलरी ऐकून बसेल धक्का

मग अशा अंबानी कुटुंबातील वाहनचालकांचा एक महिन्याचा पगार ऐकून तर तुमचे हौश उडतील नक्कीच...

पगार जाणून तुम्हाला आश्चर्यचकित

ईशा अंबानी (Isha Ambani) यांच्या जुळ्या मुलांचं स्वागत असो किंवा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा साखरपुडा...खरं तर अंबानी कुटुंबातील छोट्यातील छोट्या कार्यक्रम असो. त्या कार्यक्रमात होणार खर्च पाहून अनेकांना धक्का बसतो.

VIEW ALL

Read Next Story