मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक आहेत.
अंबानी राहत असलेले निवासस्थान हे सर्वात महागडे निवासस्थान आहे.
मुकेश अंबानी यांचे घर अॅंटीलिया ही 24 मजली इमारत आहे.
पण अॅंटिलियाच्या उंचीला आता दुसरी इमारत टक्कर देतेय.
हा टॉवर लोढा ग्रुपच्या लक्झरी प्रोजेक्टची इमारत आहे. जी अॅंटीलियाजवळ आहे.
लोढा अल्टामाऊंट ही साऱ्यांचे लक्ष वेधून घेतेय.
ही बहुमजली इमारत असून ज्यात 43 मजले असून 52 निवासी यूनिट्स आहेत.
ही इमारत जिथे बनलीय तो भाग देशातील सर्वात महाग प्रॉपर्टी भागापैकी एक आहे.