रणबीर कपूरचा राऊडी पोलीस अवतार! रोहित शेट्टीसोबत काय शिजतंय?

रणबीर कपूरचे पोलीस वर्दीमधले फोटो प्रसिध्द झाले आहे.

या फोटोंमध्ये त्याच्यासोबत रोहीत शेट्टी दिसत आहे.

फोटो पाहून असा अंदाज येतोय की रणबीरची कॉप युनिव्हर्स प्रवेश झाला आहे.

रणबीर कपूर पोलिसांच्या वर्दीमध्ये असून मुशीमध्ये तो रुबाबदार दिसत आहे.

रणबीर कपूर आणि रोहित शेट्टीने एका जाहिरातमध्ये काम केलं असून त्यांनी शूटींगसाठी हात मिळवला आहे.

रणबीर कपूरच्या एका फॅन पेजमध्ये हे फोटो प्रसिध्द करण्यात आले आहे.

VIEW ALL

Read Next Story