Maharashtra HSC Results 2023: बारावीचा निकाल कुठे चेक करणार? 'या' वेबसाईट आत्ताच करा सेव्ह

दुपारी 2 वाजता

उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी 2 वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे.

ऑनलाईन निकाल

दुपारी 2 वाजता ऑनलाईन पद्धतीने लागणार निकाल होईल. निकाल कसा चेक कराल? जाणून घ्या.

पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल

www.mahresult.nic.in महाराष्ट्र शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट आहे

निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट www.mahresult.nic.in ला व्हिजिट करा.

www.IndiaResult.com या वेबसाइटवरही तुम्ही बारावी चा निकाल पाहू शकतात

निकाल चेक करण्यासाठी www.mahahsscboard.in ह्या अधिकृत वेबसाईट ला अवश्य भेट द्या..

hscresult.mkcl.org या वेबसाइटवर तुम्ही निकाल पाहू शकता.

VIEW ALL

Read Next Story