फर्ग्यूसन महाविद्यालय (Fergusson College)

या महाविद्यालयाची 2022 मधील गुणवत्ता यादी वाणिज्य- 482 (96.40 टक्के) विज्ञान-440 (88 टक्के) अशी होती.

Apr 10,2023

जय हिंद महाविद्यालय (Jai Hind College)

या महाविद्यालयाची 2022 मधील गुणवत्ता यादी वाणिज्य- 407 (81.40टक्के), विज्ञान- 462(92.40टक्के) अशी होती.

कलमाडी महाविद्यालय (Kalmadi College)

या महाविद्यालयाची 2022 मधील गुणवत्ता यादी कला- 458(91.60 टक्के), वाणिज्य-426 (85.20 टक्के) अशी होती.

सिंबायोसिस महाविद्यालय (Symbiosis College)

या महाविद्यालयाची 2022 मधील गुणवत्ता यादी कला-446 (93.29), वाणिज्य-445 (91टक्के) अशी होती.

मॉडर्न महाविद्यालय (Modern College)

या महाविद्यालयाची 2022 मधील गुणवत्ता यादी कला-322 (64.40टक्के), वाणिज्य-431(86.20 टक्के), विज्ञान- 458(91.60टक्के) अशी होती.

वाडिया महाविद्यालय (Wadia College)

या महाविद्यालयाची 2022 मधील गुणवत्ता यादी कला-441 (88.20 टक्के) विज्ञान- 439 (87.80टक्के) अशी होती.

नेस वाडिया महाविद्यालय (Ness Wadia College)

या महाविद्यालयाची 2022 मधील गुणवत्ता यादी वाणिज्य-417(83.40 टक्के) अशी होती.

आबासाहेब गरवारे महाविद्यालय (Garware College)

या महाविद्यालयाची 2022 मधील गुणवत्ता यादी कला-319 (63.80 टक्के), विज्ञान- 452 (90.40 टक्के) अशी होती.

बीएमसीसी महाविद्यालय (BMCC College)

या महाविद्यालयाची 2022 मधील गुणवत्ता यादी 2022 मधील वाणिज्य- 475 (95 टक्के) अशी होती.

सर परशूराम महाविद्यालय (Sir Parshuram College)

या महाविद्यालयाची 2022 मधील गुणवत्ता यादी कला-467(93.40 टक्के), विज्ञान- 461 (92 टक्के) वाणिज्य-444 (88.8 टक्के) अशी होती.

Top 10 Colleges in Pune: पुण्यात अकरावीला प्रवेश घ्यायचाय? पहा टॉप 10 कॉलेजची लिस्ट

दरवर्षी अनेक विद्यार्थी पुण्यात महाविद्यालयीन शिक्षणासाठी येतात. त्यातल्या प्रतिष्ठित महविद्यालयात अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असतो. पुण्यातील कला, वाणिज्य आणि विज्ञान विभागाची बेस्ट कॉलेजची लिस्ट पाहणार आहोत.

VIEW ALL

Read Next Story