24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज 65,660 रुपये आहे.
सराफा बाजारानुसार चांदी 73,960 रुपये प्रति किलोने विकले जात आहे.
मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 60,088 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 65,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 60,088 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 65,550 रुपये आहे.
नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 60,088 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 65,550 रुपये आहे.
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 60,088 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 65,550 रुपये आहे.