टन टन वाजलं, मटणं शिजलं..

टन टन वाजलं, मटणं शिजलं... जगात भारी मटण थाळी मिळणारी 6 ठिकाणं

Jan 05,2024

मुंबई- गोवा मार्गाला लागलं असता...

मुंबई- गोवा मार्गाला लागलं असता, पुण्याहून सातारा, कऱ्हाड कोल्हापूर करत पुढे जाणार असाल तर तुमच्यासाठी खाण्याचे एकाहून एक सरस पर्याय उपलब्ध आहेत.

हॉटेल सिद्धगिरी

साताऱ्याच्या मुख्य रस्त्यापासून काहीसं आतल्या बाजूला वाई- पाचगणी मार्गावर असणारं हॉटेल सिद्धगिरी तुम्हाला चुलीवरच्या मटण- चिकनची चव चाखण्याची संधी देतं.

अहिल्यादेवीज

सुट्टीच्या जेवणावर ताव मारायला असेल तर, अहिल्यादेवीज हे ठिकाणही उत्तम. इथंली एक थाळी संपता संपत नाही इतकी मोठी...

सुर्वेज

पुण्यात आहात, तर सुर्वेज या हॉटेलला जाऊन तिथं मटण, चिकन थाळीचा आस्वाद घ्या. इतकंच नव्हे तर इथं मासळीचाही आस्वाद घेऊ शकता.

हॉटेल जय तुळजाभवानी

थोडं वेगळ्या वाटेवर निघणार असाल तर, हॉटेल जय तुळजाभवानी हे तुमचं ठिकाण असेल. इथं येऊन तुम्ही रानची चव चाखाच.

देहाती

कोल्हापूरातीलच आणखी एक फक्कड बेत देणारं ठिकाण म्हणजे देहाती.

परख

कोल्हापुरातील हायवेनजीक असणारं एक हॉटेल आहे, कोल्हापूरातील परख. इथं तुम्ही मटण थाळीवर ताव मारू शकता.

VIEW ALL

Read Next Story