फोटो झळकवणाऱ्यांना महाराष्ट्रात जागा नाही

फोटो झळकावणाऱ्यांनी महाराष्ट्रातून चालते व्हावं,अशी टीका मनसेने केलीय

हे आंदोलन म्हणजे नाटक

ही लोक आपल्या मुलांची नावं औरंगजेब ठेवत नाही, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केलीय

एमआयएमकडून सारवासारव

आम्हाला बदनाम करण्यासाठी फोटो झळकावल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय

फोटोला कोणाचाही विरोध नाही

औरंगजेबाचा फोटो झळकावल्यानंतरही याला कोणीही विरोध केला नाही

औरंगजेबाच्या फोटोवरून नवा वाद

औरंगाबाद नावाचं आणि औरंगजेबाच्या समर्थनार्थ झळकावले फोटो

एमआयएमच्या आंदोलनात औरंगजेबाचा फोटो

संभाजीनगर नावाला विरोध करताना औरंगजेबाचा फोटो झळकावला

VIEW ALL

Read Next Story