कोकणातील हापूसच्या तोडीस तोड देतात आंब्याचे हे 10 प्रकार आहेत.
पायरी आंबा कर्नाटक, महाराष्ट्र आणि केरळमध्ये पिकतो.
विशिष्ट सुगंधामुळे केसर आंबा ओळखला जातो. गुजरात, अहमदाबादमध्ये हा आंबा पिकतो.
दशेरी हा आंब्याचा सर्वात जुना प्रकार आहे आणि तो प्रथम भारतातील नवाबांनी पिकवला होता. उत्तर प्रदेशात हा आंबा पिकतो.
तोतापुरी हा आंब्याचा लोकप्रिय प्रकार आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडूत हा आंबा पिकतो.
तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये नीलम आंबा पिकवला जातो.
लंगडा आंबा पश्चिम बंगाल, हरियाणा, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये हे खूप लोकप्रिय आहे.
बिहारमधील चौसा येथे याचे पिक घेतले जाते. यावरुनच याचे नाव चौसा असे पडले.
पश्चिम बंगालसारख्या भारताच्या ईशान्य भागात हिमसागर आंब्याचे पिक घेतले जाते.
आंध्र प्रदेशातील बाणगानपल्ले शहराच्या नावावरु हा आंबा ओळखला जातो.
बदाम आंबा करनाटकात पिकतो.