त्याचबरोबर वैज्ञानिकदृष्ट्या तुळशीचे रोपामुळं हवा शुद्ध होते
पण घरात लावलेल्या तुळशीच्या झाडाची पाने लाल झाली थोडी चिंता वाटते
तुळशीची पानं लाल का होतात? याची कारणे जाणून घेऊया.
एक कारण म्हणजे कडक उन्हामुळं तुळशीची पाने लाल होऊ शकतात
तसंच, रोपांना किडेदेखील लागतात. हे किडे झाडांवर दिसत नसले
तरी ते मातीच्या आत असतात. ज्यामुळं तुळशीची पानं लाल होऊ लागतात.
तसंच, तुळशीत जास्त पाणी टाकू नका त्यामुळं मुळं सडतात आणि मग पानं लाल होऊ लागतात.